Surprise Me!

छत्रपती संभाजीनगर शहराचं ग्रामदैवत 'संस्थान गणपती'चं विशेष महत्त्व; लोकमान्य टिळक यायचे दर्शनाला

2025-08-27 1 Dailymotion

स्वातंत्र्यपूर्व काळापासून शहरातील राजाबाजार इथल्या संस्थान गणपतीची विशेष ओळख आहे. स्वयंभू असलेली पाषाणी मूर्तीला शेंदुराचा लेप लावण्यात येतो, त्यामुळं मूर्ती आकर्षण ठरते.