Surprise Me!

रायगडमध्ये 286 सार्वजनिक तर, एक लाखांहून अधिक घरांमध्ये गणपतीचं आगमन; मंत्र्यांपासून नागरिकांच्या घरी लाडका बाप्पा विराजमान

2025-08-27 7 Dailymotion

रायगडमध्ये गणेशोत्सव उत्साहात सुरू झालाय. दोन दिवसांपूर्वी सार्वजनिक तर कालपासून घरगुती गणपतींचं आगमन सुरू होतं. बुधवारी जिल्ह्यात उत्साहात बाप्पाचं स्वागत करण्यात आलं.