शिरपूर तालुक्यापासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर वसलेले प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे बाळदे गावात एका हृदयद्रावक घटनेचा साक्षीदार ठरलं.