अमरावती शहरात मध्यरात्रीपर्यंत गणरायाचं आगमन सुरू होतं. मोठ्या धुमधडाक्यात भक्तांनी लाडक्या बाप्पाचं स्वागत केलं.