Surprise Me!

चार मुख असलेली गणरायाची अनोखी मूर्ती; ब्रह्मदेवानं स्थापना केलेल्या 'नवगण राजुरी'ची पौराणिक कथा

2025-08-28 2 Dailymotion

नवगण राजुरीत मंदिरांमध्ये पाच आणि गावाच्या चार वेशींवर मिळून एकूण नऊ गणपती आहेत. याची स्थापना ब्रह्मदेवानं केल्याची आख्यायिका आहे. त्यामुळं याला 'नवगण राजुरी' असं म्हणतात.