Surprise Me!

ऋषीपंचमीनिमित्त गोदावरी तीरावर भरला महिलांचा कुंभमेळा

2025-08-28 4 Dailymotion

ऋषीपंचमीनिमित्त हजारो महिलांनी आज नाशिकच्या रामकुंडावर गोदावरी नदीत स्नान केलं. यावर्षी अंदाजे दीड लाख महिलांनी स्नान केल्याची माहिती मिळत आहे.