मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किंग्ज सर्कल इथल्या जीएसबी सेवा मंडळानं यंदा सुमारे 474.46 कोटी रुपयांचा विमा काढला आहे.