एक इंचांपासून सहा इंचांपर्यंत... 43 हजार 500 गणेश मूर्तींचा साठा, संजय क्षत्रिय यांची 30 वर्षांची अनोखी गणेश साधना
2025-08-29 100 Dailymotion
नाशिकच्या एका मूर्तीकारानं 43 हजार 500 सुक्ष्म गणेश मुर्ती साकारल्या आहेत. संजय क्षत्रिय असं गणेश मूर्तीकाराचं नाव असून 51 हजार मूर्ती बनवण्याचा त्यांचा मानस आहे.