भरधाव वेगानं छत्रपती संभाजीनगरहून जाफराबादच्या दिशेनं जाणारी चारचाकी 80 फूट खोल विहिरीत कोसळली. या अपघातात गाडीतील पाच जणांचा मृत्यू झाला.