ऑलिम्पिकमध्ये वाढणार भारतीय खेळाडूंचा सहभाग, क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसेंनी सांगितला 'मास्टर प्लॅन'; खेळाडूंचा केला सत्कार
2025-08-30 3 Dailymotion
केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर शहरातील भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) केंद्रात खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.