Surprise Me!

भारतीय संघाबाहेर असलेला क्रिकेटपटू ऋतुराज दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दरबारी; दर्शनानंतर म्हणाला...

2025-08-30 7 Dailymotion

भारतीय क्रिकेट संघातून बाहेर असलेल्या ऋतुराज गायकवाडनं गणोशोस्तवानिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं.