Surprise Me!

मुसळधार पावसाने नांदेड जिल्हा जलमय, 4 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं; पालकमंत्र्यांकडून तत्काळ मदतीचे निर्देश

2025-08-30 5 Dailymotion

नांदेड जिल्ह्यातील सर्व 16 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अतुल सावे यांनी शुक्रवारी जिल्ह्याचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला.