अमरावतीच्या मुधोळकर पेठेत जन्मलेले प्रशांत डवरे माती, दगड आणि साबणापासून गणेश मूर्ती बनवतात. ही कला त्यांनी त्यांच्या बालपणीच आत्मसात केलेली आहे.