पुण्यातील भोलेनाथ मित्र मंडळानं यंदा केदारनाथ मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. हे मंदिर पुणे गणेशोत्सवातील एक आकर्षणाचं केंद्र ठरलं आहे.