Surprise Me!

'या' सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकनाथ शिंदे देतील; राज ठाकरेंनी आरक्षणाचा चेंडू ढकलला शिंदेंच्या कोर्टात

2025-08-30 5 Dailymotion

राज ठाकरे शनिवारी ठाण्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी ठाण्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. तसंच माध्यमांशी बोलताना मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया दिली.