नाशिकमधील शिंपी कुटुंबीयांनी गणेशोत्सवाच्या घरगुती देखाव्यातून गोदावरी नदी स्वच्छतेचा संदेश दिला आहे.