महादेवी हत्तीणी ते शक्तिपीठ महामार्ग... कोल्हापूरचा गणेशोत्सव ठरतोय सामाजिक प्रश्नांचा आरसा, देखाव्यातून सुरूय समाजप्रबोधन
2025-08-31 16 Dailymotion
गणेशोत्सवात नेहमीच काहीतरी हटके करण्याची परंपरा कोल्हापूरकरांनी यंदाही जपली आहे. गणरायासमोर साकारण्यात आलेल्या देखाव्यात यंदा अनेक सामाजिक विषयांचा प्रभाव दिसून येत आहे.