पुण्यातील शुक्रवार पेठेतील संतोष मोतीलाल परदेशी परिवारानं साकारलेला देखावा यंदा विशेष आकर्षणाचं केंद्र ठरत आहे. त्यांनी वारकरी संप्रदायाच्या अखंड परंपरेवर आधारित देखावा सादर केला आहे.