मनोज जरांगे पाटील यांना मुस्लिम मावळ्यांचा पाठिंबा; मराठा आंदोलकांच्या भोजन व्यवस्थेसाठी मुंबईला रवाना
2025-08-31 5 Dailymotion
मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले आहेत. त्यासाठी लाखो मराठा बांधव मुंबईत दाखल झालेत. त्यांच्यासाठी पुण्यातील मुस्लिम मावळा फाऊंडेशननं भोजनाची व्यवस्था केली आहे.