ठाण्यातील गणेश भक्ताचा छंद घरच गणेशमय करत आहे. त्यांच्या घरातील परंपरेला 125 वर्षे पूर्ण झाल्यानं यंदा 125 प्रकाराचा गणेशाला नैवेद्य देण्यात आला.