Surprise Me!

मराठा आरक्षणावरून सुप्रिया सुळे यांचा सरकारवर हल्लाबोल; 'सत्ता तुमच्याकडे, अपेक्षा मात्र पवारांकडूनच!'

2025-09-02 2 Dailymotion

खासदार सुप्रिया सुळे यांनी मराठा आरक्षणावरून राज्य सरकारवर टीका केली. 300 खासदार, 250 आमदार तुमच्याकडे असताना सगळ्या अपेक्षा शरद पवारांकडूनच का? असा सवाल त्यांनी केला.