Surprise Me!

पाणावल्या डोळ्यांनी कोल्हापुरात गणेश विसर्जन; कुठे विसर्जन कुंडात तर कुठे वाहत्या पाण्यात विसर्जनासाठी झटापट

2025-09-02 29 Dailymotion

सात दिवसाच्या घरगुती गणपतींचे कोल्हापुरात गणेश विसर्जन करण्यात आले. काही ठिकाणी विसर्जन कुंडात तर कुठे वाहत्या पाण्यात विसर्जनासाठी झटापट झाली.