कुंभमेळ्याच्या तयारीसाठी रामकुंड परिसरात उंदीर मामाची लगबग; पाहा अनोखा देखावा
2025-09-02 11 Dailymotion
नाशिक शहरातील गणेश भक्त असलेल्या फड कुटुंबानं आपल्या घरी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पंचवटी रामकुंड परिसराची हुबेहूब प्रतिकृती त्यांनी साकारली आहे.