Surprise Me!

40 किलो साबुदाण्यापासून साकारली गणेश रांगोळी, जगभरातील 11 रेकॉर्ड नावावर केलेल्या कलाकाराची अनोखी कलाकृती

2025-09-03 13 Dailymotion

मुलुंडमधील प्रसिद्ध रांगोळीकार मोहनकुमार दोडे यांनी 40 किलो साबुदाण्यापासून गणपतीची रांगोळी साकारली आहे. दोडे यांनी यापूर्वी 11 प्रकारच्या रेकॉर्ड्स बुकमध्ये आपलं नाव नोंदवलं आहे.