Surprise Me!

मनोज जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगरात उपचार सुरू, डॉक्टरांनी दिला दोन आठवड्यांच्या विश्रांतीचा सल्ला

2025-09-03 6 Dailymotion

मुंबईत उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे पाटील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरात दाखल झाले आहेत. येथे त्यांच्या सर्व वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या असून पुढील उपचार सुरू आहेत.