Surprise Me!

गौरी गणपती विसर्जन 2025: गणपतीबरोबरच माहेरवाशिणीला जड अंतःकरणानं निरोप; पाहा व्हिडिओ

2025-09-03 10 Dailymotion

राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मोठ्या भक्तीभावाने बाप्पाचं आदरतिथ्य केल्यावर रायगडकरांनी जड अंतःकरणानं गौरी आणि गणपतीला (Gauri Ganpati) निरोप दिला.