Surprise Me!

चिंचोक्यांचा गणपती : अमरावतीच्या शिरजगाव, करजगावमध्ये 86 वर्षांपासून होते अनोख्या मूर्तींची पूजा

2025-09-03 151 Dailymotion

अमरावतीच्या शिरजगाव आणि करजगाव या दोन्ही गावांत चिंचोक्यांपासून बनवलेल्या गणेश मूर्ती विराजमान आहेत. गत 86 वर्षांपासून गणेशोत्सवात या मूर्तींची मिरवणूक काढली जाते.