मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी सुरू केलेल्या उपोषणाला यश मिळालं आहे. यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.