सध्या घरोघरी आणि विविध मंडळात गणपती बप्पा विराजमान झाले आहेत. मुंबईतील नेहरू नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा गणेशोत्सवानिमित्त भाविकांसाठी खास देखावा साकारला आहे.