Surprise Me!

पुणे पोलिसांकडून गणेश विसर्जनाची तयारी पूर्ण; असा असेल विसर्जनाचा मार्ग

2025-09-03 3 Dailymotion

यंदा मोठ्या उत्साहात गणेशोत्सव पार पडत आहे. पुणे पोलिसांनी गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीची देखील पूर्ण तयारी केलीय. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.