Surprise Me!

जिल्हाधिकाऱ्यांचा अनोखा उपक्रम; गणेशोत्सवात 50 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना घरी भोजन

2025-09-04 11 Dailymotion

छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सरकारी निवासस्थानात 50 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना भोजनासाठी निमंत्रित करून त्यांना स्वतःच्या हातानं भोजन वाढत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.