आझाद हिंद गणेशोत्सव मंडळात शिर्डीच्या साईबाबा मंदिराचा देखावा; असा आहे मंडळाचा इतिहास
2025-09-04 38 Dailymotion
सध्या घरोघरी आणि विविध मंडळात गणपती बप्पा विराजमान झाले आहेत. अमरावतीतील प्रतिष्ठित आझाद हिंद मंडळानं यंदाच्या गणेशोत्सवात शिर्डीच्या साईबाबा मंदिराचा देखावा सादर केला आहे.