Apple नं पुण्यात पहिलं स्टोअर सुरू केलंय. स्टोअरच्या उद्घाटनापूर्वीच अॅपल चाहत्यांनी सकाळी आठ वाजेपासून कोपा मॉलबाहेर गर्दी केली होती.