देशात अनेक ठिकाणी धार्मिक सलोख्याला आव्हान दिलं जातं. पण सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील गोटखिंडी हे गाव मात्र याला अपवाद आहे.