Surprise Me!

दुबईतील साईभक्ताकडून तब्बल 1 कोटी 58 लाखांचे सुवर्ण दान; सोन्यात घडवली ॐ साई राम अक्षरे

2025-09-04 27 Dailymotion

आपली इच्छा पूर्ण झाल्यानंतर भाविक साई बाबांना दान देत असतात. दुबईतील एका भाविकांनं 'ॐ साई राम' लिहिलेली अक्षरं दान केली आहेत.