Surprise Me!

अंधेरीचा राजा गणेशोत्सव मंडळानं साकारला कष्टभंजन हनुमान मंदिराचा भव्य देखावा!

2025-09-04 4 Dailymotion

दरवर्षी आपल्या अनोख्या देखाव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या या मंडळानं यंदा भक्तांच्या कष्टांचे निवारण करणाऱ्या हनुमानजींच्या पवित्र मंदिराचा देखावा सादर करून भाविकांचं लक्ष वेधलंय.