Surprise Me!

45 वर्षांपासून मशिदीत केली जाते गणपतीची प्रतिष्ठापना; गोटखिंडी गावात हिंदू मुस्लिम एकत्र करतात पूजा

2025-09-04 36 Dailymotion

देशात अनेक ठिकाणी धार्मिक सलोख्याला आव्हान दिलं जातं. पण सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील गोटखिंडी हे गाव मात्र याला अपवाद आहे.