मुंबईत मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. लालबागचा राजाच्या दर्शनासाठी भक्तांचा महासागर लोटला आहे.