Surprise Me!

'विष्णू नाद' शंख पथकानं विसर्जन मिरवणुकीमध्ये घेतलं लक्ष वेधून; शंख पथकाचं सर्वत्र होतंय कौतुक

2025-09-06 11 Dailymotion

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! या गजरात, ढोल-ताशांच्या निनादात, आणि गुलालाच्या उधळणीत संपूर्ण महाराष्ट्र आज बाप्पाला भावपूर्ण निरोप देत आहे.