गणेश विसर्जन मिरवणुकीत 27 वर्षांपासून 300 लोकांचा समूह काढतोय दोन ते अडीच हजार किलोची रांगोळी
2025-09-06 2 Dailymotion
गणेश विसर्जन मिरवणुकीत 27 वर्षांपासून 300 लोकांचा समूह दोन ते अडीच हजार किलोची रांगोळी काढत असून, यंदा रांगोळीच्या माध्यमातून पर्यावरण स्वच्छतेचा संदेश देण्यात आलाय.