Surprise Me!

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...; अमरावतीत कृत्रिम तलावात बाप्पांचं विसर्जन

2025-09-06 27 Dailymotion

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तसेच पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी अमरावतीत लहान गणपतींचे कृत्रिम तलावात विसर्जन (Ganpati Visarjan) करण्यात येत आहे.