राज्यात आज लाडक्या बाप्पाला भक्तिमय वातावरणात निरोप दिला जातो. नाशिकमध्ये मुसळधार पावसात गणरायाची विसर्जन मिरवणुक सुरू आहे.