पदरमोड करुन सार्वजनिक गणपतीवर दरवर्षी अवलिया करतोय पुष्पवृष्टी, किती किलो सुगंधी फुलांची होते उधळण?
2025-09-06 17 Dailymotion
मुंबईत गणेश विसर्जनाला सुरुवात झाली असून गणेश मंंडळांकडून बाप्पांची जंगी मिरवणूक काढण्यात आलीय. या क्षणाचे औचित्य साधून मुंबईतील मैत्री फाउंडेशनच्या वतीनं पुष्पवृष्टी करण्यात येत आहे.