Surprise Me!

आज रात्री दिसणार लाल चंद्र : जाणून घ्या, ब्लड मून मागील खगोलीय रहस्य

2025-09-06 62 Dailymotion

आज रात्री चंद्र लाल आणि नारिंगी दिसणार आहे. यालाच ब्लड मून देखील म्हणतात. मात्र, चंद्र लाल का दिसतो? चला या मागील विज्ञान जाणून घेऊया...