Surprise Me!

मिरवणूक सुरू असताना हाय टेन्शन वायरचा स्पर्श होताच गणेश भक्ताचा मृत्यू; चार जण गंभीर जखमी

2025-09-07 6 Dailymotion

मुंबईतील साकीनाका येथे शनिवारी मध्यरात्रीनंतर मिरवणुकीदरम्यान दुर्घटना घडली. विजेचा धक्का लागून ट्रॉलवर बसलेल्या गणेशभक्ताचा मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झालेत.