एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या करणारा १० महिन्यांनंतर गजाआड; एका पुराव्यामुळे इंदूरमधून सापडला आरोपी
2025-09-07 30 Dailymotion
शेजारी राहणाऱ्या तरुणीची हत्या करून फरार झालेल्या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना दहा महिन्यानंतर यश आलं. शांतीनगर पोलिसांनी इंदुर पोलिसांच्या मदतीनं ही कारवाई केली.