कोल्हापुरात तब्बल 24 तासांहून अधिक काळ चालली विसर्जन मिरवणूक; इराणी खणीमध्ये 2764 गणेशमूर्तींचं विसर्जन
2025-09-07 15 Dailymotion
कोल्हापुरात गणेशभक्तांच्या गर्दीनं इराणी खण परिसर गजबजला होता. कारण कोल्हापुरात तब्बल 24 तासाहून अधिक काळ विसर्जन मिरवणूक चालली.