Surprise Me!

मराठा आरक्षणासाठी बीडच्या भरत खरसाडे यांची आत्महत्या; माजी मंत्री तानाजी सावंत यांच्याकडून आर्थिक मदत

2025-09-07 3 Dailymotion

मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या बीडच्या भरत खरसाडे (Bharat Kharsade) यांच्या वडिलांना माजी मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी फोन करून सांत्वन केलं.