दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर अनंत चतुदर्थीला लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. पुण्यात तब्बल 32 तासांनंतर गणपती विसर्जन मिरवणूक संपली.