Surprise Me!

घरातली भांडी पडली, पण हा भूकंप नाही- जिल्हा प्रशासन; शिरजाग मोझरी गावात खळबळ

2025-09-07 21 Dailymotion

अमरावती जिल्ह्यातील शिरजगाव मोझरी गावात भूकंपाचे धक्के जाणवले असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.यावर जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.